चिक्कोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांना मातृशोक | पुढारी

चिक्कोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांना मातृशोक

चिकोडी, पुढारी वृत्तसेवा : चिक्कोडी लोकसभेचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मातोश्री आणि धर्मादाय, हज व वक्फ मंत्री शशिकला जोल्ले यांची सासू लक्ष्मीबाई शंकर जोल्ले (वय ८४ ) यांचे आजारामुळे आज (शनिवार) निधन झाले. लक्ष्मीबाई जोल्ले यांच्या पश्चात सुगंधा जाधव, महानंदा कबाडे, सुनीता कमते, सुवर्णा कमते आणि मुलगा अण्णासाहेब जोल्ले असा परिवार आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट

 

Back to top button