Kkhushi Niramish, Author at पुढारी

Kkhushi Niramish

Kkhushi Niramish

खुशी निरामिष या पुढारी ऑनलाइनमध्ये सिनिअर कॉपी एडिटर आहेत. त्या गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारितेत आहेत. मानसशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली आहे.त्यांनी न्यू आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयातून (पुणे विद्यापीठ संलग्न )कम्यूनिकेशन स्टडीजमध्ये पद्व्यूत्तर पदवी मिळवलेली आहे. प्रिंट आणि डिजिटल या दोन्ही माध्यमांत त्यांनी काम केले आहे. विशेष करून डिजिटल माध्यमात 'डेस्क' चे काम हाताळण्यात त्यांचे कौशल्य असून क्राईम, राजकीय, सामाजिक घडामोडींचे वार्तांकन, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे वार्तांकन करतात. याशिवाय अँकर- व्हाईस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. ब्लॉग लेखन, फिचर रायटिंग, विविध वैशिष्ट्यपूर्ण विषयांवर विशेष सखोल माहितीपूर्ण लेखांचे लेखन त्यांनी केले आहे. याशिवाय त्यांना ट्रेकिंग, जंगल भटकंती, प्राचीन भारतीय विद्या, इतिहास इत्यादी विषयांमध्ये रुची आहे. टिळक मुक्त विद्यापीठातून त्यांनी प्राचीन भारतीय विद्या पारंगत विषयात पदव्यूत्तर पदवी घेतली आहे. याशिवाय लघुपट निर्मिती आणि काही मराठी चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शनाचे कार्यही केले आहे.
Back to top button