पुढारी वृत्तसेवा
धर्मशास्त्रांनुसार काही नियम पाळल्यास जीवनात सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे संकेत.
मिथुन राशीच्या लोकांनी पर्समध्ये हिरव्या रंगाच्या रेशमी कापडाचा तुकडा ठेवावा. उत्पन्न वाढण्यास मदत होते अशी धारणा.
वृषभ राशीच्या व्यक्तींनी पर्समध्ये चांदीचे नाणे ठेवल्यास धनप्राप्तीचे योग वाढतात अशी मान्यता.
मेष राशीच्या लोकांनी पर्समध्ये तांब्याचे नाणे ठेवावे. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते अशी समजूत.
कर्क राशीच्या व्यक्तींनी पर्समध्ये मोती ठेवल्यास नशीब उजळते, अडलेली कामे लागतात मार्गी असे मानले जाते.
कन्या राशीच्या लोकांनी पर्समध्ये हिरवी बडीशेप किंवा मूगाचे काही दाणे ठेवावेत. त्यामुळे कर्जातून दिलासा मिळतो अशी धारणा.
राशीनुसार या वस्तू पर्समध्ये ठेवल्याने धनवृद्धी आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता वाढते अशी मान्यता आहे.
या वस्तू पर्समध्ये ठेवताना मन सकारात्मक असणे खूप महत्त्वाचे मानले जाते.
वरील सांगितलेले उपाय, माहिती ही फक्त सामान्य लेखावर आधारित आहे. वाचकांनी तज्ञांच्या सल्ल्यानेच कृती करावी.