योगिता चव्हाणचे ऑरेंज लूकमधील फोटोज पाहायला मिळत आहेत .सिल्क ऑरेंज वनपीसमधील तिचे हे थ्रो-बॅक फोटोज आहेत.ऑरेंज वनपीसमधील तिचे हे थ्रो-बॅक फोटोज आहेत.मिनी वनपीसमध्ये तिचे हे फोटो पाहण्यासारखे आहेत.सूर्यप्रकाशातील तिचे हे क्लिक्स अप्रतिम आहेत .योगिताची हेअर स्टाईलही सुंदर आहे .तिचं मनमोहक हास्य घायाळ करणारं आहे .ऑरेंज वनपीसमध्ये आणखी एक मधाळ हास्याचा योगिताचा फोटो मिस करू नका