Yogita Chavan : अंतराच्या नव्या रूपात जीव माझा गुंतला

मोहन कारंडे

‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील तिची अंतराची भूमिका प्रेक्षकांची आवडली होती

योगिताने अभिनय क्षेत्रात येण्याआधी मॉडेलिंग केले

२०१८ मध्ये तिने गावठी या चित्रपटात गौरी हे मुख्य भूमिका असलेले पात्र साकारले होते

जाडू बाई जोरात, बापमाणुस, नवरी मिळे नवऱ्याला या मराठी मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या