तेरी झलक अशरफी...मराठमोळी योगिता चव्हाण श्रीवल्लीच्या लूकमध्ये

स्वालिया न. शिकलगार

योगिता चव्हाणला या लूकमध्ये पाहिल्यानंतर श्रीवल्लीची नक्की आठवण येईल

Instagram

योगिताने पुष्पा-२ मधील रश्मिका मंदानासारखा लूक केलेला दिसतो आहे

Instagram

घागरा चोली अन्‌ केसात गजरा तिने माळलेला दिसतोय

Instagram

बलून ब्लाऊज अन् हातात हिरव्या बांगड्या असा तिचा लूक दिसतोय

Instagram