पुढारी वृत्तसेवा
दररोज काही आसने केल्याने शरीर मजबूत आणि मन शांत राहते.
शरीर सरळ ठेवून उभे राहा. पोश्चर सुधारतो आणि स्नायूंना ताकद मिळते.
एका पायावर संतुलन ठेवा आणि मन स्थिर करा. हा आसन एकाग्रता वाढवतो आणि पायांना ताकद देतो.
पोटावर झोपा आणि छाती वर उचला. पाठीचा कणा लवचिक आणि मजबूत होतो
हा आसन शरीरातील चरबी कमी करतो आणि कंबर सडपातळ ठेवतो.
रक्तप्रवाह सुधारतो आणि स्नायूंना ताण मिळतो. तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त आसन.
शरीर सैल सोडा, डोळे मिटा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. मन शांत होतं, थकवा नाहीसा होतो.
सकाळी १५ मिनिटांचा योग ऊर्जावान दिवस आणि ताणमुक्त मनाची सुरुवात!