सुंदर दिसायचे तर मग करा 'हा' योगा; कमी होईल क्रीम-पावडरवर खर्च

अमृता चौगुले

काही लोक वय कमी दिसण्साठी मेकअप, क्रीम किंवा ब्युटी ट्रीटमेंटचा वापरतात

त्वचा सुंदर ठेवण्यासाठी योगासने करणे आवश्यक आहे.

हा फेस योगा केल्याने तुमच्या जबड्याला आकार मिळेल.

हा योग करत असताना श्वासोच्छ्वास नेहमीप्रमाणे चालू ठेवा.

जमिनीवर चटई पसरवून सुखासनात बसावे.

जितकी जास्त जीभ ताणून ठेवाल तितका चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम होईल.

आता डोळे बंद करा, तोंड उघडा आणि टाळूवर जीभ दाबा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.