Yoga For Kids : कितव्या वर्षी करायला हवा योगा

अंजली राऊत

 लहान मुलांचा फोकस वाढतो आणि त्यांचे मन तीक्ष्ण होते. 

योगा हा लहान मुलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी खूप आवश्यक आहे.

पाच वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची मुले योगा करू शकतात.

योगासन सुरू करण्यापूर्वी  लहान मुलांशी संवाद साधा

योगाच्या सोप्या पायऱ्या जसे कोब्रा पोज, बटरफ्लाय, ट्री पोज यामधून लहान मुलांना योगासनांची ओळख करून दिली जाऊ शकते. 

बन्नी ब्रीद, बेली ब्रीदिंग, फ्लॉवर ब्रीद यासारखे श्वासोच्छवासाचे व्यायाम लहान मुलांनी केले पाहिजेत

श्वासोच्छवासामुळे मुलांचे लक्ष आणि भावनिक नियमन कौशल्य वाढते.

गटागटाने योगा केल्यास टीम वर्कने कसं काम करतात हे मुलांना लक्षात येईल. त्यामुळे एकमेकांना मदत करण्याची भावना वाढते.