World No Tobacco Day : 'सिगारेट' बुलाती है... मगर जाने का नहीं....!

अंजली राऊत

तंबाखूच्या सेवनाने हृदयरोग, कर्करोग, मधुमेह होतो. 

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) १९८७ साली या दिनाची सुरुवात केली

जागतिक तंबाखू विरोधी दिन 2023 ची यावर्षीची थीम आहे "आम्हाला अन्न हवे आहे, तंबाखू नाही", 

तंबाखूमुक्त वातावरण निर्माण केल्याने भावी पिढ्या आनंदाने जगू शकतील!