दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी, फुफ्फुस कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 'वर्ल्ड लंग कॅन्सर डे' साजरा केला जातो..फुफ्फुसांतील पेशी अनियंत्रित वाढून ट्यूमर तयार करतात आणि हा आजार निर्माण होतो..मुख्य दोन प्रकार 1) नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर (NSCLC)2) स्मॉल सेल लंग कॅन्सर (SCLC). सुरुवातीची लक्षणं ओळखा!सतत खोकला – औषधानेही न बरा होणाराथुंकीत किंवा कफात रक्त – धोक्याचा संकेतश्वास घेण्यास त्रास – थोडसं काम करताच दम लागणे .छातीत वेदना – खोकताना किंवा खोल श्वास घेतानाआवाज बदलणे – अचानक भरड किंवा घोगरा होणेथकवा आणि अशक्तपणा – कोणतीही विशेष कारण नसताना वजन कमी होणे.जगभरात प्रत्येक ५ कर्करोग मृत्यूपैकी १ मृत्यू फुफ्फुस कॅन्सरमुळे होतो. दरवर्षी याचे २० लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळतात..धूम्रपान मुख्य कारणं असले तरी न धूम्रपान करणाऱ्यांमध्येही हा कॅन्सर वाढतोय..सुरुवातीला निदान झाले तर उपचार यशस्वी ठरतात..तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे, श्वासावर प्रेम करा, वेळेवर तपासणी करा.