Namdev Gharal
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी विराजमान झालेले नेते आहेत. मोदी यांनी सुरवातीला रेल्वेस्टेशनवर चहा विकण्याचे काम केले होते
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व जगातील ताकदवान नेले डोनाल्ड ट्रम्प यांनी उमेदवारीच्या काळात रिअल इस्टेट एजंट म्हणून काम केले होते
इटलीच्या पतंप्रधान व लोकप्रिय व्यक्तिमत्व जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्या उमेदवारीच्या काळात, बेबीसिटर, वेट्रेस म्हणून काम केले आहे
रशियाचे अध्यक्ष व जगातील एक प्रशावशाली व्यक्तिमत्व ब्लादिमार पूतीन यांनी आपली पहिली नोकरी केजीबी या रशियाची गुप्तहेर संघटनेत इंटेलेजिन्स ऑफिसर म्हणून केली होती
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की रशिया युक्रेन संघर्षामुळे जागतिक पातळीवर पोहचले आहेत ते एक कॉमेडियन होते.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूल मॅक्रोन हे पहिल्यांदा इन्वेस्टर बँकर होते, तसेच फायन्सास विभागात ऑफिसर देखिल होते
कमला हॅरिस या अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती यांनी आपली पहिली नोकरी ही मॅकडोनाल्डमध्ये कुक म्हणून केली होती
ख्रिस्त धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस हे पहिल्यांदा एका नाईट क्लबमध्ये बॉऊन्सर nightclub bouncer म्हणून काम करीत होते
तुर्की चे राष्ट्रपती रेसेप तैय्यप एर्दोगन हे एका क्लबकडून फूटबॉल खेळत असत, कैमियाल्टीस्पोर या क्लबसाठी ते खेळत असतं