world laughter day 2025 : प्राणी देखील हसतात का? हास्यात दडलंय आरोग्‍याचं गुपित!

निलेश पोतदार

हसणे हा मानवाला मिळालेला एक अनमोल दागिना आहे. हसणारी व्यक्‍ती प्रत्‍येकालाच आवडते.

world laughter day 2025 : प्राणी देखील हसतात का? हास्यात दडलंय आरोग्‍याचं गुपित! | File Photo

फक्त माणसेच नाही तर प्राणीही हसतात.

world laughter day 2025 : प्राणी देखील हसतात का? हास्यात दडलंय आरोग्‍याचं गुपित! | File Photo

कुत्रे, उंदीर, माकड, डॉल्‍फिन, गाय, सील हे जेंव्हा आनंदीत होतात तेंव्हा हसण्यासारखा आवाज काढतात.

world laughter day 2025 : प्राणी देखील हसतात का? हास्यात दडलंय आरोग्‍याचं गुपित! | File Photo

हसण्यामुळे एंडोर्फिन नावाचे एक रसायन स्‍त्रवते. ज्‍यामुळे आपल्‍याला आनंद वाटतो. तणाव कमी होतो.

world laughter day 2025 : प्राणी देखील हसतात का? हास्यात दडलंय आरोग्‍याचं गुपित! | File Photo

हसण्यामुळे शरीरातील इम्‍युन सेल्‍स आणि ॲटीबॉडीज वाढतात. ज्‍यामुळे रोगप्रतिकारक शक्‍ती वाढते.

world laughter day 2025 : प्राणी देखील हसतात का? हास्यात दडलंय आरोग्‍याचं गुपित! | File Photo

हास्‍य हे एक नैसर्गिक वेदनाशामक औषधाप्रमाणे काम करते.

world laughter day 2025 : प्राणी देखील हसतात का? हास्यात दडलंय आरोग्‍याचं गुपित! | File Photo

हास्‍य हे आपल्‍या निरामय जीवनासाठी आवश्यक आहे.

world laughter day 2025 : प्राणी देखील हसतात का? हास्यात दडलंय आरोग्‍याचं गुपित! | File Photo

हास्‍य आपल्‍या अंतरंगातून मजबूत करण्यासही मदत करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.