Namdev Gharal
ऊर्जा बचत करणे, विजेची उपकरणे विनाकारण वापरू नये
पारंपारिक उर्जेपेक्षा सौरऊर्जेचा वापर करणे किंवा वाढवणे
पाणी वाचवा किंवा पाण्याचा पूर्नवापर करणे पर्यावरणासाठी खूप महत्वाचे ठरेल
पालिस्टकच्या वस्तूंऐवजी काच, माती, धातू याचा वापर करणे उपयुक्त ठरेल
शक्य असेल तेव्हा वाहनांचा वापर टाळणे व चालणे किंवा सायकल वापरणे किंवा
झाडे लावणे आणि ती जगवणे ही काळाची गरज बनली आहे. निदान घराभोवती तरी छोटी झाडे लावा
कचऱ्याचे व्यवस्थापन करणे,उदा स्वयंपाकघरातील जैविक कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करणे.
पाण्यासाठी काचेच्या किंवा स्टीलच्या बाटल्या वापरण्यास सुरवात करा
कॅरीबॅग स्वतःहून मागणे थांबवा त्याऐवजी कापडी पिशव्या वापरा
एकदाच वापरुन वस्तू फेकून देण्याऐवजी दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तूंचा वापर करणे