विम्बल्डन...स्पर्धा नव्हे एक परंपरा!
पुढारी वृत्तसेवा
विम्बल्डन ही गवतावर खेळली जाणारी ही एकमेव ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे. यावर्षी ही स्पर्धा ३० जूनपासून लंडनमध्ये सुरू झाली आहे.
Canva
विम्बल्डन स्पर्धेची सुरुवात १८७७ मध्ये झाली. ही जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठीत टेनिस स्पर्धा आहे.
खेळाडूंना पूर्णपणे पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे बंधनकारक असून ही विम्बल्डन ग्रँडस्लॅमची एक अभिजात परंपरा आहे.
कोर्टवरील ग्रासची उंची सुमारे ८ मि. मी ठेवली जाते. २००१ पासून अधिक टिकावासाठी रे ग्रास वापरले जाते.
Canva
विंबल्डनमध्ये 'स्ट्रॉबेरी अँड क्रीम' खाणे ही खास परंपरा आहे.
Canva
प्रत्येक सामन्यासाठी कोर्टवर २१ कॅन पुरवले जातात. प्रत्येक ९ गेमनंतर चेंडू बदलला जातो.
हेड गार्डनर मार्टिन फॉल्कनर व त्यांची १२ जणांची टीम ४२ एकर मध्ये वसलेल्या क्लबची सजावट करतात.
(Image source- X)
अनिश्चित हवामान हे विम्बल्डनमधील सामन्यातील थरार आणखी वाढवतो.
ही स्पर्धा शिस्तबद्धतेचं प्रतीक मानली जाते.
(Image source- X)
विंबल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा टेनिसप्रेमींसाठी एक सांस्कृतिक अनुभूती आहे.
(Image source- X)
येथे क्लिक करा.