Vidya Balan: विद्या बालन दिसणार मराठी सिनेमात? व्हीडियोतून दिली हिंट

अमृता चौगुले

आता ती पुन्हा एकदा मराठी सिनेमात काम करण्यासाठी उत्सुक आहे

तिने इंस्टाग्रामवर एक रील शेयर केला आहे

ज्याच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते मराठी रील व्हिडीओ शेअर करतेय कारण…सध्या मी मराठी चित्रपटासाठी शूटिंग करतेय…काय समजलं?

तिचे फॅन्स मात्र या बातमीने भलतेच खुश झाले आहेत.

तिने यापूर्वी भगवानदादा यांचा बायोपिक एक अलबेलामध्ये काम केले होते