Zebra Stress Lessons: झेब्रा कडून स्ट्रेस मॅनेजमेंट नक्की शिकावं... सतत मृत्यूच्या छायेत तरी चिंता, अतिविचार नाही

Anirudha Sankpal

झेब्रासाठी धोका काही मिनिटांचा असतो; धोका टळताच त्याचे शरीर पुन्हा शांत होते.

क्रॉनिक स्ट्रेस

माणूस प्रत्यक्ष धोका नसतानाही भूतकाळ आणि भविष्याच्या विचारांमुळे स्ट्रेसमध्येच रहात असतो.

'Fight-or-Flight' मोड

धोका जाणवताच शरीर संरक्षणासाठी तयार होते आणि पचनक्रिया तात्पुरती मंदावते.

विचारांचा धोका

खरा धोका बाहेरील नसून आपल्या डोक्याच २४ तास चालणाऱ्या विचारांचा असतो.

शरीराचा गोंधळ

आपल्याला शरीराला प्रत्यक्ष असलेला धोका आणि विचारांमधील धोका या दोन्ही गोष्टी सारख्याच खऱ्या वाटतात.

झेब्राची रणनिती

झेब्रा आपल्याला स्ट्रेस कसा घ्यायचा हे नाही, तर धोका संपल्यावर स्ट्रेस कसा सोडायचा हे शिकवतो.

'झेब्राचा रिकव्हरी मोड'

काम संपले की मनालाही कामातून बाहेर काढून शरीराला शांत आणि रिकव्हर होण्यासाठी वेळ द्या.

वर्तमानात जगा

धोका संपल्यावर मनात पुन्हा धोका शोधू नका; वर्तमानात राहा, दीर्घ श्वास घ्या आणि रिलॅक्स व्हा.

येथे क्लिक करा