Anirudha Sankpal
लबाड लांडगा... आपण लांडग्याला एक टॅग देऊन टाकलाय. मात्र याच लांडग्यांची काही वैशिष्ट्ये आहेत.
जे वन्य प्राण्यांचा जवळून अभ्यास करतात ते आपण सर्वांना लांडग्यांचा आदर्श घ्यावा असं म्हणतात. ते असं का म्हणतात हेच आज जाणून घेऊयात.
लांडगे सन्मानाने जगतात; ते कधीही मेलेले किंवा जुने अन्न खात नाहीत, तर नेहमी ताज्या शिकारीवर अवलंबून राहतात.
आत्मसन्मानाशिवाय जगणे म्हणजे जगणे नव्हे, हा त्यांचा नियम असतो.
लांडगे सन्मानाने जगतात; ते कधीही मेलेले किंवा जुने अन्न खात नाहीत, तर नेहमी ताज्या शिकारीवर अवलंबून राहतात.
तुम्हाला लांडगा कधीही सर्कसमध्ये दिसणार नाही, कारण टाळ्यांसाठी नाचणे किंवा मनोरंजन करणे त्यांच्या स्वभावात नाही.
ते शांतपणे नेतृत्व करण्यासाठी आणि आपल्या अटींवर जीवन जगण्यासाठी बनलेले आहेत.
लांडग्यांचा संपूर्ण आयुष्यासाठी एकच साथीदार असतो. त्याचं निधन झाल्यावर त्यांना खूप दुःख होतं.
त्यांच्यासाठी निष्ठा हा केवळ एक नियम नसून, ती त्यांची मूळ प्रवृत्ती (Instinct) आहे.
शिकार करण्यास असमर्थ झालेल्या वृद्ध लांडग्याला तरुण लांडगे अन्न देतात, कारण त्यांना ज्यांनी मोठं केलं, त्यांना ते कधीही विसरत नाहीत.
म्हणूनच, अभ्यासक लोकं Quiet Strength आणि निष्ठा जपण्यासाठी 'लांडग्यासारखे जगा' असा उपदेश देतात.