सावधान! 'या' लोकांनी चुकूनही पपई खाऊ नये, होईल नुकसान

पुढारी वृत्तसेवा

पपई एक रूचकर फळ आहे. तसेच ते आरोग्यासाठी उत्तम आहे.

पपई खाल्ल्याने भूक वाढते आणि शरीर मजबूत बनते.

पपई यकृत निरोगी ठेवते. कावीळ सारख्या आजारांपासूनही दूर ठेवते.

मात्र तुम्हाला माहिती आहे का? कोणत्‍या लोकांनी रिकामी पोटी पपई खाने टाळावे?

प्रेग्नंट महिलांनी कच्चे पपई किंवा अनुशी पोटी पपई खाणे टाळावे, यामुळे मिसकॅरेजचा धोका वाढू शकतो.

पपई खाल्ल्याने किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते.

हृदययाशी संबंधीत समस्या असणाऱ्या लोकांनीही अनुशीपोटी पपई खाणे टाळावे.

ॲलर्जी असलेले लोक: ज्यांना लेटेक्सची ॲलर्जी आहे, त्यांना पपई खाल्याने श्वास घेण्यास त्रास, अंगावर पुरळ उठणे किंवा खाज येणे अशा समस्या होऊ शकतात.