घरी शिजवलेले अन्न शरीरासाठी औषधासारखे काम करते, तर बाहेरील अन्न शरीराला सुस्ती आणि आळसाने भरते. .बाहेरचे जेवण खाल्ल्यानंतर आपल्याला तहान लागते आणि पुन:पुन्हा पाणी प्यावेसे वाटते..बाहेरील अन्नामध्ये घरच्या जेवणापेक्षा सोडियमचं प्रमाण जास्त असतं..चव वाढवण्यासाठी अधिक मीठ, तेल आणि प्रक्रिया केलेलं पीठ वापरलं जातं..शरीरात मीठ जास्त झाल्यामुळे द्रवपदार्थांचं संतुलन बिघडतं..हे संतुलन राखण्यासाठी शरीर अधिक पाण्याची मागणी करतं..पेशी मेंदूला जास्त पाण्याची गरज असल्याचा संदेश देतात..तेलकट किंवा प्रथिनेयुक्त आहार पचवण्यासाठीही शरीराला जास्त पाणी लागतं..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...