Spicy Food: तिखट पदार्थ खाल्यानंतर आपलं नाक का वाहू लागतं?

Anirudha Sankpal

गस्टटरी रायनाइटिस

तिखट खाल्ल्यानंतर नाक वाहू लागण्याच्या या स्थितीला वैद्यकीय भाषेत 'गस्टटरी रायनाइटिस' म्हणतात.

ॲलर्जी नाही

ही कोणतीही अन्नाची ॲलर्जी नसून, संवेदनखील sensory nerve निर्माण होणारी प्रतिक्रिया आहे.

कॅप्सॅसिनचा प्रभाव

मिरचीमध्ये असणारे 'कॅप्सॅसिन' (capsaicin) हे रसायन तोंड आणि श्वसनमार्गातील TRPV1 रिसेप्टर्सना सक्रिय करते.

मज्जातंतूंचे कार्य

या प्रक्रियेमुळे मज्जातंतू उत्तेजित होतात आणि पॅरासिम्पाथेटिक मज्जासंस्थेमार्फत नाकातील म्युकस (पाणी) स्रवण्याचे प्रमाण वाढते.

इतर कारणे

मिरचीशिवाय तिखट मोहरी, हॉर्सरॅडिश, काळी मिरी आणि अतिउष्ण पदार्थ देखील असे ट्रिगर ठरू शकतात.

ॲलर्जीपेक्षा वेगळे

यात अन्नाची ॲलर्जी असल्यासारखी अंगावर पित्त उठणे, खाज सुटणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसत नाहीत.

लक्षणे तात्पुरती

हा त्रास खाताना किंवा खाल्ल्यानंतर लगेच सुरू होतो आणि उत्तेजित घटक हटवल्यानंतर सहसा थांबतो.

उपाय

हा त्रास टाळण्यासाठी तिखटाचे प्रमाण कमी करणे, स्कार्फ किंवा टिशू वापरणे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने नेझल स्प्रे वापरणे उपयुक्त ठरते.

येथे क्लिक करा