आज भारतीय मुली लग्नाला आयुष्याचं अंतिम ध्येय मानत नाही..काहीवेळी अविवाहित एकटे राहण्याचा निर्णय त्या धीटपणे घेत आहे..शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य या गोष्टींनी मुलींच्या लग्न 'सक्ती'ला छेद दिलाय..नवरा नाही तर करिअर हीच नवी 'सुरक्षितता' हे भारतीय मुलींचे मत आहे..मुली नात्याचा आधार फक्त प्रेम नाही तर समानता हवी असे मानतात..लग्नापेक्षा मुली आत्म-आदर आणि मानसिक शांततेला महत्त्व देत आहेत..घटस्फोटाचं वास्तव आणि वाढलेली सावधगिरी हे देखील लग्न न करण्याचे कारण असू शकतं..सोशल मीडियाने मुलींना व्यक्त होण्यास मुक्तपणे वावरण्यास पुष्कळ वाव दिलाय..मी लग्न करेन, पण माझ्या अटींवर" हेच खरं स्वातंत्र्य, असे बहुतांशी मुलींचे मत आहे..येथे क्लिक करा...