पुढारी वृत्तसेवा
रिप करंट्स म्हणजे आत खेचणारे प्रवाह. हे दिसत नाहीत पण काही सेकंदात समुद्राच्या आत खेचतात.
काही ठिकाणी पायाखालची वाळू अचानक गायब होते आणि थेट खोल पाणी सुरू होतं.
कधी शांत तर अचानक प्रचंड लाट त्यामुळे संतुलन बिघडून माणूस पडतो.
बीचवर अनेक सॉफ्ट खड्डे असतात. लाट आली की पाय अडकतो आणि माणूस पडतो.
वरून नॉर्मल; पण आतल्या प्रवाहात सतत हलकल्लोळ चालू असतो. याच भ्रमात अपघात होतात.
पाणी शांत दिसतं म्हणून अनेकजण खोलपर्यंत जातात आणि धोका वाढतो.
सगळ्या भागावर लक्ष ठेवता येत नाही. काही स्पॉट पूर्ण "नो-स्विम झोन" आहेत.
पावले घसरली की लगेच खोल भागात ओढले जाते
कॉनकण किनारपट्टीवर हवामान झपाट्याने बदलतं. हे सर्वात मोठे धोके निर्माण करतं.