देशात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडत आहे. पण या निवडणुकीत ईव्हीएम (EVM) चा वापर केला जात नाही?.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएमद्वारे कोट्यवधी मतदारांचे मत जलद व सुरक्षितरीत्या मोजले जाते. मग उपराष्ट्रपति निवडणुकीत ईव्हीएम का नाही?.कारण ही निवडणूक एकल संक्रमणीय मत प्रक्रियेनुसार होते. यात केवळ राज्यसभा व लोकसभा खासदार मतदान करतात..Vice President electionया निवडणुकीत मतदारांना उमेदवारांना प्राधान्यक्रम (1, 2, 3...) द्यावा लागतो. सध्याच्या ईव्हीएममध्ये ही सुविधा उपलब्ध नाही..बॅलेट पेपरचा वापर का होतो?बॅलेट पेपरवर मतदार आपल्या पसंतीनुसार उमेदवारांच्या नावापुढे 1, 2, 3 असे प्राधान्यक्रम नोंदवू शकतात..या प्राधान्यक्रमांनुसार मतांची मोजणी केली जाते. यामुळे प्रत्येक उमेदवाराला मिळालेली पसंती कळते..Vice President electionहे तंत्रज्ञान ईव्हीएममध्ये बसवणं अजून शक्य नाही, त्यामुळे बॅलेट पेपरचा वापर केला जातो..म्हणून ईव्हीएमऐवजी उपराष्ट्रपति निवडणुकीत पारंपरिक मतपत्रिकांचा वापर करून मतदान घेतले जाते.