Rose Balsam : पावसाळ्यात मिळणारी पौष्टिक तेरडा रानभाजी का खावी?

Asit Banage

तेरडा (Rose Balsam) ही पावसाळ्यात मिळणारी पौष्टिक रानभाजी आहे.

ही भाजी पचायला हलकी असल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.

यामध्ये ॲंटी-बॅक्टेरियल आणि ॲंटी-फंगल गुणधर्म आढळतात.

त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी तेरड्याचा पारंपरिक वापर केला जातो.

संधिवात आणि सांधेदुखीवर ही भाजी गुणकारी मानली जाते.

तेरड्याचा वापर कोंडा कमी करण्यासाठी आणि केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी केला जातो.

ही भाजी नैसर्गिकरित्या जंगलात उगवत असल्याने रासायनिक खतांचा वापर नसतो.

पावसाळ्यातील आहारात तेरड्याचा समावेश केल्यास नैसर्गिक पोषण मिळू शकते.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...