पुढारी वृत्तसेवा
अस्सल लेदरमुळे आरामदायक आणि पाय राहतात हवेशीर
घाम आणि दुर्गंधीपासून मिळतो आराम
लेदरच्या गुणधर्मामुळे, उन्हाळ्यात पाय कोरडे व थंड राहतात.
दिसायला जड वाटणारी ही चप्पल वजनाला अत्यंत हलकी आणि टिकाऊ असते.
शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवण्यास होते मदत
जीन्स, कुर्ता आणि पारंपारिक पोषाखावर परफेक्ट स्टाइल
चप्पल टिकवण्यासाठी नियमित पॉलिश केल्यास ती वर्षानुवर्षे टिकते.
चप्पल ओले झाल्यास थेट उन्हात न वाळवता सावलीत वाळवावी
कोल्हापुरातील कारागिरांकडून आपल्याला हवी तशी कोल्हापुरी चप्पल बनवून घेता येते. यामध्ये डिझाईन आणि रंगसंगतीमध्ये खूप नाविण्यताही दिसून येते.