पुढारी वृत्तसेवा
गेस्ट हाऊसची संकल्पना
हे घर पाहुण्यांसाठी असतं, त्यामुळे मुख्य घरात गर्दी होत नाही.
प्रायव्हसीला प्राधान्य
पाहुण्यांना आणि कुटुंबाला दोघांनाही स्वतंत्र जागा मिळते.
आई-वडिलांसाठी वेगळी सोय
ज्येष्ठ नागरिकांसाठी शांत आणि सोयीस्कर निवास तयार केला जातो.
मोठ्या मुलांसाठी स्वतंत्र स्पेस
मोठ्या मुलांना स्वतंत्र राहण्याची आणि प्रायव्हसीची सुविधा मिळते.
होम ऑफिस किंवा स्टडी रूम
घरच्या गोंधळापासून दूर काम किंवा अभ्यासासाठी उत्तम जागा.
जिम किंवा हॉबी स्पेस
काही जण हे घर जिम, स्टुडिओ किंवा छंद जोपासण्यासाठी वापरतात.
रिलॅक्स आणि चिल झोन
मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी किंवा शांत बसण्यासाठी खास जागा.
पाळीव प्राण्यांसाठी घर
काही जण आपल्या डॉग्ससाठी वेगळं सुरक्षित घर तयार करतात.
कमाईचा मार्ग
हे छोटं घर भाड्याने देऊन एक्स्ट्रा इन्कमही मिळवता येते.