Europe Heat Wave: भारतात तापमान सहज ४५ डिग्री जातं; युरोपातील ३५ डिग्री जीवघेणं का ठरतंय?

Anirudha Sankpal

उच्च आर्द्रता

हवेतील दमटपणामुळे घामाचे बाष्पीभवन होत नाही, परिणामी शरीरातील उष्णता बाहेर पडत नाही.

घरांची रचना

युरोपीय घरे थंडीपासून बचावासाठी 'इन्सुलेटेड' असतात, जी उन्हाळ्यात उष्णता अडकून ठेवतात.

AC चा अभाव

उन्हाळा कमी काळाचा असल्याने तिथे घरोघरी वातानुकूलित यंत्रणा (AC) उपलब्ध नसते.

AC Price

शारीरिक अनुकूलन

युरोपमधील लोक थंड हवामानाचे सवयीचे असल्याने त्यांचे शरीर तीव्र उष्णता सहन करू शकत नाही.

Heat | Pudhari

वृद्ध लोकसंख्या

तिथे वृद्धांचे प्रमाण जास्त असल्याने, उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) त्यांना सर्वाधिक फटका बसतो.

अर्बन हीट आयलंड

शहरातील सिमेंटची बांधकामे उष्णता शोषून घेतात, ज्यामुळे रात्रीही तापमान कमी होत नाही.

Heat | Pudhari

हवामानातील बदल

अचानक येणाऱ्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे लोकांचे शारीरिक संतुलन बिघडते.

Heat | Pudhari

पाण्याची कमतरता

वाढत्या उष्णतेसोबतच डिहायड्रेशनचा धोका वाढतो, ज्यासाठी यंत्रणा सज्ज नसते.

Drinking Water | Pudhari

जीवनशैली

प्रखर उन्हात काम करण्याची सवय नसल्यानेही आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

येथे क्लिक करा