बीट कोणी खाऊ नये...जाणून घ्या का ?

Asit Banage

मधुमेही व्यक्ती

बीटमध्ये उच्च ग्लायसेमिक इंडेक्स (GI) असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

file photo

किडनी स्टोनचे रुग्ण

बीटमध्ये ऑक्सालेटचे प्रमाण जास्त असते, जे किडनी स्टोन तयार होण्यास कारणीभूत ठरू शकते.

file photo

कमी रक्तदाबाचे रुग्ण

बीटमध्ये नैसर्गिकरित्या नायट्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.

file photo

ऍलर्जी असणारे

काही लोकांना बीट खाल्ल्याने ऍलर्जी होऊ शकते, ज्यामुळे घसा जड होणे किंवा ब्रोन्कोस्पाझम (bronchospasm) सारख्या समस्या येऊ शकतात.

file photo

गर्भवती महिला

गर्भवती महिलांनी बीटचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे, कारण त्यात नायट्रेट्सचे प्रमाण जास्त असते.

file photo

यकृतासाठी बिटाचं सेवन ठरू शकते धोकादायक

बिटामध्ये असलेली खनिजे यकृतामध्ये जमा होऊ शकतात. बीटमध्ये ऑक्सालेट्स आणि खनिजे जसे की लोह, कॅल्शियम इत्यादी भरपूर प्रमाणात असतात.

file photo

पोटाचे विकार

बीट जास्त प्रमाणात खाल्ल्यास काही लोकांना पोटदुखी, ऍसिडिटी किंवा जुलाबाचा त्रास होऊ शकतो.

file photo

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच बीटाचे सेवन करावे.

file photo

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

सतत मूड बदलण्याची ‘ही’ वैज्ञानिक कारणं