ॲसिडिटी किंवा अल्सर असलेल्या व्यक्तींनी लसूण मर्यादित प्रमाणात खावा..लसणामुळे छातीत जळजळ आणि पोटातील उष्णता वाढू शकते..कमी रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये लसूण रक्तदाब आणखी कमी करू शकतो..रक्त पातळ करणारी औषधे घेत असल्यास लसूण जास्त प्रमाणात खाणे टाळावे..लसणामुळे रक्तस्त्रावाचा धोका वाढू शकतो..शस्त्रक्रियेच्या किमान दोन आठवडे आधी लसूण खाणे बंद करण्याचा सल्ला दिला जातो..गॅस किंवा पोटाच्या जळजळीचा त्रास असल्यास लसूण कमी प्रमाणात सेवन करावा..साधारणपणे दिवसाला १ ते २ पाकळ्या लसूण पुरेसा मानला जातो..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...