Vallari Viraj | कोण आहे मराठमोळी अभिनेत्री वल्लरी विराज?; जिनं अल्पावधीत प्रेक्षकांची मने जिंकली

दीपक दि. भांदिगरे

वल्लरी विराज ही मराठमोळी अभिनेत्री झी मराठीवरील 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतून घराघरांत पोहोचलीय.

वल्लरी विराज | Instagram

तिने या मालिकेत लीलाची भूमिका साकारलीय.

वल्लरी विराज | Instagram

वल्लरी २५ वर्षांची असून ती मूळची मुंबईची आहे.

वल्लरी विराज | Instagram

वल्लरी सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते.

वल्लरी विराज | Instagram

काश्मीरमधील बर्फात तिने साडी नेसून एक गाणं शूट केलं होतं.

वल्लरी विराज | Instagram

‘वल्लरी’नं सांगितलं होतं की, आम्ही काश्मीरला गेलो. तिथं ४ दिवस शूट केलं. बर्फात शूट करण्याची मज्जा काही वेगळीच होती.

वल्लरी विराज | Instagram

'मला साडीत खूप थंडी वाजत होती. जसा सीन कट होत होता मला लगेच जॅकेट आणून दिले जात असे.'

वल्लरी विराज | Instagram

तिने आपल्या कसदार अभिनयानं सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय.

वल्लरी विराज | Instagram
<strong><a href="https://pudhari.news/ampstories/web-stories/marathi-actress-priyadarshini-indalkar-saree-photos-gulkand-movie-premier-pics-ss88">'प्रिया पाहण्या चांदण्या रमल्या...तुला पाहुनी प्रिया फुलून येण्या कळ्या थांबल्या..'</a></strong>