सना सुलतानने 'जनता की एजेंट' बनून Bigg Boss OTT 3 मध्ये एन्ट्री घेतलीय.सना सुलतान पेशाने एक मॉडल, अभिनेत्री, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.तिला क्वीन खानच्या नावाने ओळखले जाते .तिने आपले करिअर एक ब्लॉगर म्हणून सुरु केले होते .तिने TikTok वर देखील व्हिडिओ बनवले होते .लिप सिंकिंग व्हिडिओ ॲपवर ट्रेंड करू लागली .तिच्या फॉलोअर्समध्येही वाढ झाली होती..सनाला 'दिलवाले', गुस्ताखी', 'रूहेदारियां' या म्युझिक व्हिडिओसाठी ओळखलं जातं.सजून धजून वटपौर्णिमेचं पहिले व्रत! पूजा सावंतचे फोटो पाहाच