सुमोनाच्या चाहत्यांना ती शो मध्ये नसल्याचे पाहून धक्का बसला होता.सुमोनानही या घटनेने धक्क्यात होती असे तिने एका मुलाखती दरम्यान सांगितले.दहा वर्षांनंतर एखाद्या प्रोजेक्टचा पार्ट नसणं हे त्रासदायक असल्याचे तिने बोलताना सांगितले होते.यानंतर सुमोना खतरोंके खिलाडी या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती.सुमोना सध्या व्हेकेशन मूडमध्ये असून नुकतेच तिने बाली येथील फोटो शेयर केले होते