बाबासाहेब आणि रमाबाईंचं लग्न कितव्या वर्षी झालं होतं?

पुढारी वृत्तसेवा

बाबासाहेब आणि रमाबाई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.

Babasaheb Ambedkar Marriage | Pudhari

विवाह

बाबासाहेब आणि रमाबाई यांचा विवाह एप्रिल १९०६ मध्ये झाला.

Babasaheb Ambedkar Marriage | Pudhari

भायखळा

हे लग्न मुंबईतील भायखळा परिसरात, मासळी बाजाराजवळ अत्यंत साध्या पद्धतीने पार पडले.

Babasaheb Ambedkar Marriage | Pudhari

बाबासाहेबांचं वय

लग्नाच्या वेळी बाबासाहेबांचे वय सुमारे १४ ते १५ वर्षे होते.

Babasaheb Ambedkar Marriage | Pudhari

रमाबाईंचं वय

रमाबाईंचं वय तेव्हा अंदाजे ९ ते १० वर्षे होतं.

Babasaheb Ambedkar Marriage | Pudhari

बालविवाहाची प्रथा

त्या काळात बालविवाहाची प्रथा होती. त्यामुळे लहान वयातच हा विवाह झाला.

Babasaheb Ambedkar Marriage | Pudhari

मोठा थाटमाट नव्हता

लग्न अतिशय साधेपणाने, नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडलं. मोठा थाटमाट नव्हता.

Babasaheb Ambedkar Marriage | Pudhari

माता रमाई

बाबासाहेब रमाबाईंना प्रेमाने “रामू” म्हणत. तर अनुयायी त्यांना “माता रमाई” म्हणून ओळखतात.

Babasaheb Ambedkar Marriage | Pudhari

संघर्षाचा काळ

संघर्षाच्या काळात रमाबाईंनी बाबासाहेबांना खंबीर साथ दिली. त्यांच्या शिक्षण आणि सामाजिक लढ्यांमध्ये त्या आधार बनून उभ्या राहिल्या.

Babasaheb Ambedkar Marriage | Pudhari

संघर्ष आणि त्यागाचं प्रतीक

हे दोघे फक्त पती-पत्नी नव्हते, तर संघर्ष आणि त्यागाचं प्रतीक होते. त्यांनी त्यांच्या कार्याने इतिहास रचला.

Babasaheb Ambedkar Marriage | Pudhari

शांत झोप हवी असेल तर रात्री झोपताना गाणी नक्की ऐका, जाणून घ्या मनावर होणारे फायदे

Sleep Tips | file photo
येथे क्लिक करा