उन्हाळ्यात कोणते कपडे घालावेत, कोणते घालू नये?

गणेश सोनवणे

सुती व सैल कपडे घालावेत. अतिशय घट्ट, अंगाला चिटकणारे कपडे घालू नये. 

काळ्या किंवा गडद रंगाचे कपडे घालू नये. सफेद रंगाचे कपडे घाला.

काळ्या रंगाचे कपडे उन्हाळ्यात घालणे टाळाच. 

नायलॉनचे कपये घालू नयेत. 

जाड किंवा वर्ख असलेले कपडे टाळावे.