Red Chilli Powder: एक महिना 'लाल मिरची पावडर' खाल्ली नाही तर काय होतं?

Anirudha Sankpal

प्रतिकारशक्ती वाढते

अवघ्या २१ दिवसांसाठी आहूतून लाल मिरची पूर्णपणे वगळल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (Immune System) वेगाने मजबूत होऊ लागते.

भेसळीपासून सुटका

आजकाल बाजारात मिळणाऱ्या लाल मिरचीत कृत्रिम रंगांचा वापर केला जातो, जो रोजच्या खाण्यातून शरीराला हळूहळू कमकुवत बनवतो.

पोटाचे विकार थांबतात

लाल मिरची हा पोटाच्या आरोग्याला (Gut Health) सर्वाधिक त्रास देणारा घटक असून, ती सोडल्यास ॲसिडिटी, छातीत व पोटात होणारी जळजळ आणि अल्सरचा त्रास कमी होतो.

मुखाचे आरोग्य सुधारते

लाल मिरची तोंडातील नाजूक त्वचेला (Oral Mucosa) हानी पोहोचवते, त्यामुळे ती बंद केल्यास वारंवार तोंड येणे किंवा छाले पडण्याची समस्या थांबते.

हार्मोनल संतुलन

अवघ्या तीन आठवड्यांच्या या छोट्याशा बदलामुळे शरीरातील हार्मोन्सवर अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येतो.

उत्तम पर्याय

तिखट खाण्याची हौस असल्यास लाल मिरचीऐवजी ताजी हिरवी मिरची, गरम मसाला किंवा काळी मिरी पावडर हे आरोग्यदायी पर्याय मर्यादित प्रमाणात वापरावेत.

फायदेशीर बदल

कॅन्सर तज्ज्ञ डॉ. तरंग कृष्णा यांच्या मते, हा बदल केल्यास व्यक्तीला पूर्वीपेक्षा अधिक हलके, उत्साही आणि निरोगी वाटू लागते.

येथे क्लिक करा