मृत्यूनंतर बँकेतील पैशांचं काय होतं? कोणाला मिळतात पैसे?

पुढारी वृत्तसेवा

मृत्यूनंतर बँकेतील पैशांचं काय होतं?

खातेदाराच्या निधनानंतर पैसे कोणाला मिळतात? नॉमिनी नसेल तर काय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.

Bank | Pudhari

व्यक्तीच्या मृत्यूनंतर बँकेतील पैसे अडकतात का?

नाही. पण पैसे मिळण्याची प्रक्रिया ‘नॉमिनी’ आहे की नाही यावर अवलंबून असते.

Bank | Pudhari

खात्यात नॉमिनी असेल तर काय होतं?

नॉमिनीला बँकेत जाऊन मृत्यू प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि क्लेम फॉर्म जमा करावा लागतो.

Bank | Pudhari

RBI चा काय नियम आहे?

सर्व कागदपत्रे पूर्ण मिळाल्यानंतर साधारण 15 दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियम आहेत.

Bank | Pudhari

इथेच सुरू होतो मोठा पेच!

नॉमिनी नसेल तर कायदेशीर वारसांना दावा करावा लागतो. प्रक्रिया थोडी लांबू शकते.

Bank | Pudhari

वारसांना काय द्यावं लागतं?

‘सक्सेशन सर्टिफिकेट’ किंवा ‘कायदेशीर वारस प्रमाणपत्र’ बँकेत जमा करावं लागू शकतं.

Bank | Pudhari

जॉइंट अकाउंटमध्ये नियम वेगळा

‘Anyone or Survivor’ पर्याय असल्यास जिवंत खातेदाराला पूर्ण अधिकार मिळतात.

Bank | Pudhari

ATM किंवा Net Banking वापरून पैसे काढू नका

मृत व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढणे बेकायदेशीर ठरू शकते.

Bank | Pudhari

नॉमिनी असो वा नसो...

बँकेच्या नियमांनुसार दावा केल्यासच भविष्यातील अडचणी टाळता येतात.

Bank | Pudhari

तुमच्या खात्यात नॉमिनी आहे का?

बँक खाते, FD, विमा आणि गुंतवणुकीत नॉमिनी अपडेट आहे का ते नक्की तपासा!

Bank | Pudhari

Breakup Recovery Tips: ब्रेकअपमधून बाहेर कसं पडायचं?

Breakup | Pudhari
येथे क्लिक करा