“काळ्या मुंग्यांचे घरात येणे काय सांगते? समृद्धी की इशारा!”

पुढारी वृत्तसेवा

घरात काळ्या मुंग्या दिसतात?

सामान्य वाटणारी ही गोष्ट ज्योतिष शास्त्रानुसार खास संकेत देऊ शकते.

Termite Specialist Pte Ltd

काळ्या मुंग्या शुभ की अशुभ?

मान्यतेनुसार काळ्या मुंग्या सुख-समृद्धी आणि आर्थिक लाभाचे प्रतीक आहेत.

देवाशी संबंधित मान्यता

काळ्या मुंग्यांमध्ये विष्णू देवांचा वास असतो, असे मानले जाते.

भिंतीवर मुंग्यांची रांग

वर चढणाऱ्या मुंग्या शुभ कार्याचे संकेत देतात.

मुंग्या खाली उतरत असतील तर?

हे नुकसान किंवा अडचणीचे संकेत मानले जातात.

घरात मुंग्यांची रांग दिसणे

काळ्या मुंग्यांची रांग दिसणे म्हणजे धनप्राप्तीची शक्यता.

तांदळाच्या डब्यात मुंग्या

तांदळातून बाहेर पडणाऱ्या मुंग्या आर्थिक लाभाचे चिन्ह मानले जाते.

छतावरून मुंग्या येणे

छतावरून मुंग्या येणे हे आर्थिक लाभाचे संकेत मानले जाते.

दिशेनुसार संकेत

उत्तर/दक्षिणेकडून मुंग्या येणे शुभ; पश्चिमेकडून आल्यास प्रवासाचे संकेत.

वाचकांपर्यंत माहिती पोहोचविणे इतकाच या वेबस्टोरीचा हेतू आहे. योग्य तज्ञाचा सल्ला घेउनच वाचकांनी निर्णय घ्यावा.