सेमीकंडक्टर चिप म्हणजेच मायक्रोचिप अथवा इंटिग्रेटेड सर्किट (आयसी) होय. .या ट्रान्झिस्टरद्वारे माहिती प्रक्रिया, संचय आणि नियंत्रण केले जाते. .माहिती प्रक्रिया- संगणक, मोबाईल, टीव्ही, गाड्या इत्यादींमध्ये डेटा प्रोसेस करण्याचे मुख्य काम चिप करते. .माहिती साठवण- मेमरी चिप्स (रॅम, रोम, फ्लॅश मेमरी) वापरून डेटा आणि प्रोग्राम्स साठवले जातात. .कनेक्टिव्हिटी- वायफाय, ब्लूटूथ, ५-जी, जीपीएस यासाठी विशेष सेमीकंडक्टर चिप्स असतात..ऊर्जा व्यवस्थापन- बॅटरी वापर किती करायचा, किती चार्ज घ्यायचा, तापमान नियंत्रित करणे यासाठी पॉवर मॅनेजमेंट आयसीएस असतात. .नियंत्रण- सेन्सर्स, नेटवर्क, कॅमेरा, डिस्प्ले इत्यादींना नियंत्रित करण्यासाठी कंट्रोलर चिप्स लागतात. .सिग्नल प्रोसेसिंग - आवाज, चित्र, व्हिडीओ यांचे रूपांतर (अनलॉग ते डिजिटल) करण्यासाठी.लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.