Whats on OTT: वीकएंडला बाप्पाच्या तयारीपासून थोडा ब्रेक घेऊन जरूर पहा या सिरिज आणि सिनेमे

अमृता चौगुले

बाप्पाच्या आगमनाची वेळ आता अगदी जवळ येऊन ठेपली आहे.

ganpati

प्रत्येकजण तयारीत गुंतला आहे

pudhari photo

या वीकएंडला थोडा ब्रेक घेऊन पुढील सिरिज आणि सिनेमे जरूर पाहा

मा :

काजोलची मुख्य भूमिका असलेला हा हॉरर सिनेमा तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता

Pudhari

थलैवन थलैवी : ( प्राइम व्हीडियो)

या तामीळ रोमॅंटिक ड्रामामध्ये विजय सेतुपती आणि नित्या मेनन मुख्य भूमिकेत आहेत

बोन अपेटीट, युअर मॅजेस्टी: (नेटफ्लिक्स)

के ड्रामा फॅन्ससाठी दुसऱ्या सीझनची पर्वणी नेटफ्लिक्सने आणली आहे.

बिग बॉस 19 : (जिओहॉटस्टार)

सलमानच्या दमदार निवदनाने सजलेला बिग बॉसचा 19 वा सीझन आता जियोहॉटस्टारवर पाहता येईल

f1 : (प्राइम व्हीडियो)

ब्रॅड पिटची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा फॉर्म्युला वन ड्रायव्हरच्या आयुष्यावर बेतला आहे.

मारीसान : (नेटफ्लिक्स)

फाहाद फासिलच्या अभिनयाने नटलेल्या या सिनेमाचा जॉनर थ्रिलर आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.