Watermelon With Salt : तुम्हीही कलिंगडावर मीठ घालून खाताय,पण माहितीये का? घ्या जाणून...

Asit Banage

चिमूटभर मीठ कलिंगडाचा नैसर्गिक गोडवा अधिक उठावदार करते.

Watermelon With Salt | file photo

गोड-खारट मिश्र चव जिभेला अधिक संतुलित आणि चविष्ट वाटते.

Watermelon With Salt | file photo

उन्हाळ्यात घामामुळे कमी झालेली इलेक्ट्रोलाइट्सची पातळी भरून काढण्यास मदत होते.

Watermelon With Salt | file photo

मीठातील सोडियम शरीरातील द्रव संतुलन राखण्यास सहाय्य करते.

Watermelon With Salt | file photo

काळे मीठ पचनक्रिया सुधारण्यास उपयुक्त ठरते.

Watermelon With Salt | file photo

पाचक रसांना उत्तेजना मिळाल्याने अपचनाचा त्रास कमी होऊ शकतो.

Watermelon With Salt | file photo

कलिंगडातील लायकोपीनसारख्या अँटिऑक्सिडंट्सचे शोषण सुधारण्यास मदत होते.

Watermelon With Salt | file photo

योग्य प्रमाणात मीठ वापरल्यास थकवा आणि अशक्तपणा कमी होण्यास सहाय्य मिळते.

Watermelon With Salt | file photo
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...