गोड अन् लाल कलिंगड कसं ओळखाल? खरेदीपूर्वी लक्षात ठेवा 'या' 8 सोप्या टिप्स

पुढारी वृत्तसेवा

लांबट कलिंगड बहुतेक वेळा पाणचट चवीचे असू शकते.

Watermelon

त्यामुळे बाजारातून गोल आकाराचेच कलिंगड निवडा, कारण ते सहसा अधिक गोड असते.

Watermelon

कलिंगडवरचे पट्टे जवळजवळ असतील तर ते गोड असण्याची शक्यता जास्त आहे.

Watermelon

पट्टे खूपच लांब-लांब असतील तर त्याची चव थोडी फिकट असू शकते.

Watermelon

कलिंगडच्या खालच्या बाजूला पिवळा डाग असेल तर ते चांगले पिकलेले असते.

Watermelon

Watermelon पांढरा किंवा फिकट डाग दिसत असेल तर ते पूर्ण पिकलेले नसते.

Watermelon

कलिंगड हातात घेतल्यावर जड वाटले तर ते रसाळ असते.

Watermelon

कलिंगडावर हलके टकटक केल्यावर खोल आवाज आला तर ते गोड असण्याची अधिक शक्यता असते.

Watermelon
येथे क्लिक करा...