कलिंगडमध्ये 90-92% पाणी असल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते..कलिंगड शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यास मदत करते..कलिंगडात असणाऱ्या फायबर आणि पाण्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो..त्यामध्ये असणाऱ्या जीवनसत्त्व A आणि C मुळे त्वचा तजेलदार व चमकदार राहते..कलिंगडात असणाऱ्या पोषक घटकांमुळे केसांची गळती कमी होण्यास मदत होते..त्यातील पोटॅशियम व मॅग्नेशियममुळे हृदय निरोगी राहते..कलिंगड खाल्ल्य्याने ब्लड प्रेशर संतुलित ठेवण्यास मदत होते..कलिंगडमध्ये कमी कॅलरी असल्याने डायटसाठी उपयुक्त आहे. .आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...