edit by 61300.मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स वर सात गडी राखून चषकावर नाव कोरले..edit by 61300.कर्णधार कौर म्हणली “मी या क्षणाची खूप दिवसांपासून वाट पाहत होते” .edit by 61300.मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला प्रथम 9 बाद 131 धावांत रोखले..edit by 61300.महिला प्रीमियर क्रिकेट लीगच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने पहिले विजेतेपद पटकावले. .राधाने 12 चेंडूंत नाबाद 27 तर शिखाने 17 चेंडूंत नाबाद 27 धावा केल्या. राधाने आपल्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकार मारले.edit by 61300.शिखाच्या बॅटमधून तीन चौकार बाहेर पडले. तिने एक षटकारही मारला. .edit by 61300.मुंबईकडून इस्सी वँग आणि हिली मॅथ्यूजने प्रत्येकी तीन बळी घेतले. .edit by 61300.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.