Worlds Largest Cemetery |जगातील सर्वात मोठ्या या कब्रस्‍तानविषयी माहिती आहे का?

Namdev Gharal

वादी उस सलाम - हे आहे जगातील सर्वात मोठे कब्रस्‍तान

इराकमधील नजफ शहरात हे कब्रस्‍तान आहे

याचे क्षेत्रफळ सुमारे 1,485 एकर (6 किमी पेक्षा जास्त) इतके आहे

याठिकाणी जवळपास ६० लाख कबरी आहेत

दरवर्षी याठिकाणी ५० हजार दफनविधी केले जातात

या कब्रस्तानाचा इतिहास १४०० वर्षांहून अधिक जुना आहे

शिया मुस्लिमांसाठी अतिशय पवित्र स्थळ आहे

असे मानले जाते की इथे पुरले गेलेले लोक थेट जन्नतमध्ये जातात

इराण - इराक युद्ध तसेच ISIS संघर्ष काळातही येथे मोठ्या प्रमाणात दफनविधी झालेत

या कब्रस्तानात काही प्राचीन मजारे, इमामांचे अनुयायी व धर्मगुरूंच्या कबरीही आहेत