voodoo | काळ्या जादूचे ‘हे’ मार्केट पाहिले का?

पुढारी वृत्तसेवा

हा आहे आफ्रिकेतील बेनीन या छोट्या देशातील एक कुप्रसिद्ध बाजार आहे

हा बाजार प्रसिद्ध आहे काळ्या जादूसाठी मिळणाऱ्या अतिशय भयंकर साहित्‍यासाठी

याचे नाव आहे वूडू बाजार, बेनीन देशाची राजधानी कोटानोव्हा या शहरात हा बाजार आहे.

वूडू (voodoo) ही एक पारंपरिक धार्मिक आणि आध्यात्मिक पद्धत आहे, जी प्रामुख्याने पश्चिम आफ्रिका, हैती, कॅरिबियन देशात आढळते

सामान्य लोकांसाठी वूडू हा धर्म नसून . यामध्ये आत्‍मा मांत्रिक लोकांच्या अंगात येतो असे मानले जाते

या धर्मात जादूटोणा, आत्मा, पूर्वजांची पूजा, मंत्र-तंत्र यांचा समावेश असतो

काळ्या जादूच्या विधीसाठी लागणारे सर्व सामान या बाजारात मिळते

यामध्ये खूपच भंयकर वस्‍तू असतात. यामध्ये विविध प्राण्यांचे अवयव असतात

कुत्रा, साप, मगर, घोडा या प्राण्यांची हाडे, खोपडी हे येथे विक्रीसाठी ठेवले जातात

यासह छोटे साप, पंख, सापाची खोपडी, मानवी केस, उंदीर हे प्राणीही मृतस्‍वरुपात आढळतात