Vitamin E benefits : रोगप्रतिकारक शक्तीपासून सौंदर्यापर्यंत; व्हिटॅमिन E चे अनेक फायदे

Asit Banage

व्हिटॅमिन E हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असून शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरते.

अकाली वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास तसेच त्वचेला नैसर्गिक चमक मिळण्यास मदत होते.

केस गळणे कमी होण्यास मदत होऊन केसांना पोषण मिळते.

व्हिटॅमिन E शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते.

रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते.

व्हिटॅमिन E ची वयोमानानुसार होणाऱ्या काही डोळ्यांच्या समस्यांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.

शरीरातील पेशींना फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देते.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्हिटॅमिन E सप्लिमेंट्सचे जास्त प्रमाणात सेवन करू नये, कारण अतिसेवनामुळे रक्तस्त्रावाचा धोका वाढू शकतो.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...