दूध आणि दुग्धजन्य पदार्थशाकाहारी लोकांसाठी व्हिटॅमिन B12 चा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग म्हणजे दूध! .गायीचे दूध किंवा दही तुमच्या शरीरातील B12 ची कमतरता भरून काढण्यास मदत करते. पनीरचा आहारात समावेश करा. .अळंबीचे सेवन करा. त्यामध्ये अनेक पोषकतत्त्वे असतात, ज्यापैकी एक म्हणजे व्हिटॅमिन B12..मासेमाशांमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन B12 असते. आठवड्यातून एकदा तरी माशांचा आहारात समावेश करा..चिकन मांसाहारी लोकांसाठी चिकन हा एक चविष्ट आणि पौष्टिक पर्याय आहे. व्हिटॅमिन B12 चिकनच्या सेवनातून सहज उपलब्ध होते..तुमच्या आहारात सोया उत्पादनांचा समावेश करा. तुम्ही सोया दूध आणि टोफूचे सेवन करू शकता..व्हिटॅमिन B12 का आवश्यक आहे?रक्तातील लाल पेशींच्या निर्मितीसाठी.मेंदू आणि मज्जासंस्थेच्या उत्तम कार्यासाठी.सततचा थकवा आणि अशक्तपणा दूर पळवण्यासाठी.