अनुष्काच्या बर्थडेला कोहलीने इन्स्टाग्रामवर ‘Like’ केलेली अवनीत कौर आहे कोण?

रणजित गायकवाड

अवनीत कौर ही एक अभिनेत्री, डान्सर आणि मॉडेल आहे.

avneet kaur photos | Instagram

तिने लहान वयातच मनोरंजन क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे.

avneet kaur photos | Instagram

अवनीतने 2010 मध्ये 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स' या डान्स रिअ‍ॅलिटी शोमधून करिअरची सुरुवात केली.

avneet kaur photos | Instagram

त्यानंतर 'डान्स के सुपरस्टार्स' आणि 'झलक दिखला जा ५' या शोमध्येही ती सहभागी झाली.

avneet kaur photos | Instagram

अवनीतने 'मेरी माँ' या मालिकेत झिलमिलची भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

avneet kaur photos | Instagram

अवनीतने 2014 मध्ये 'मर्दानी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

avneet kaur photos | Instagram

त्यानंतर 'मर्दानी २', 'करीब करीब सिंगल', 'चिडियाखाना' आणि 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटांमध्ये ती दिसली आहे.

avneet kaur photos | Instagram

अवनीत सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय आहे. तिचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.

avneet kaur photos | Instagram

अवनीत तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे कायम चर्चेत असते.

avneet kaur photos | Instagram

अवनीत वयाच्या 22 व्या वर्षी कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

avneet kaur photos | Instagram