स्वालिया न. शिकलगार
दीया और बाती या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री विंध्याने २५ नोव्हेंबर रोजी आशीष लोहराशी लग्न केलं
ससुराल सिमर का, नागिन २, कुल्फी कुमार बाजेवाला यासारख्या मालिकेत ती दिसली होती
दोघांनी जोधपूरमध्ये मोठ्या धामधुमीत लग्न केले
तिने सुंदर फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे
विंध्याने कॅप्शनमध्ये लिहिलं-''आमचं मन भरून आलं आहे! आम्ही विवाहित आहोत''
''ज्या सर्वांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले. इतक्या प्रेमाने सुरु झालेले नवे चॅप्टर सुरू करून खूप खुश आहोत... नेहमीसाठी चीयर्स!''''
''धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आम्ही पसंतीच्या लोकांमध्ये लग्नाचा उत्सव मानून खूप आनंदी आहोत''
''प्रत्येक सत्यात काही तरी खास वाटलं. आम्ही स्वत:ला खूप धन्य मानतो की, आपण सर्वजण आमच्या आयुष्यात आहात''
विंध्याने डार्क पिंक कलर हेवी लेहेंगा परिधान केला होता
विंध्याने गळ्यात हार, हातात चुडा, मॅचिंग दुपट्टा तर तिच्या पतीने व्हाईट शेरवानी घातली होती